Contact Us

 +91 9892581545

Email

 info@mangalmaitri.in

Follow US

Welcome To Mangalmaitri.com

Mangalmaitri.com

आम्ही आहोत मंगलमैत्री.कॉम !! महाराष्ट्रातील एक अग्रगण्य विवाह संस्था

महाराष्ट्र : भारतातील एक समृद्ध राज्य . आणि तिथे नांदतो माझ्या माय मराठी चा ठेका . याच बहुसंपन्न मराठी समुदायाच्या सेवे साठी आम्ही निरंतर प्रयत्नात असतो .

आमच्या सभासदांना अपेक्षेप्रमाणे स्थळे शोधताना अतिशय सहज आपल्या योग्य जोडीदाराचा शोध व्हावा , याच हेतूने आम्ही फक्त मराठी भाषिक समुदायासाठी सेवा पुरवितो , आणि या मुळे सभासदांना अपेक्षे प्रमाणे स्थळे शोधताना त्याची मदत होतो. जगभरात स्थायिक झालेल्या असंख्य मराठी सभासदांना सेवा पुरविताना आम्हाला अभिमान वाटतो .

कार्यपद्धती : मंगलमैत्री.कॉम वर नाव नोंदणी केल्यानंतर आमच्या ग्राहक सेवा प्रतिनिधी कडून सभासदांना फोन करून योग्य ती माहिती ची विचारणा करून घेतली जातेे.

 About

Mangalmaitri.in, the leading Marathi Matrimony service provider for the Marathi community has the network in 6 Districts across Maharashtra Now. with a well mannered and traditional associates to assist you in search for a partner.

 Address

  Location

R.C.MARG NEAR KUKREJA COMPOUND, VASHINAKA, ROOM NO.603, BLDG NO 07 SHAKAT PUTRA CHS OF RAHUL NAGAR CHEMBUR, MUMBAI 400074

  Phone No

+91 9892581545

  Email

info@mangalmaitri.in

Copyright@2019.All right reserved.By created Exito Consulting & Technologies.